Sunday, April 1, 2012

dreams

स्वप्नं हि अशीच अंधुक असतात . त्यात वास्तविकता नसते ,सकाळच्या दवासारखी ती काहीच क्षण   मनाला आनंद देत्तात अन जातात्ना मन दुखून जातात ,म्हणूनच त्यना स्वप्न म्हणतात. जे खर नाही सत्य नाही ते स्वप्नं आहे . स्वप्नाचा नाजूक पणा वास्तविक जगात नाही म्हणून त्ये कोणीही पाहू शकतो.स्वप्नाच्या मागे धावून  त्यना गाठण्याची शक्ती व ध्येर्य काहीच्याच भाग्यात असत . हे ज्यांना जमत ते जीवनातील अमोलिक सुखाने भरून जातात . त्याचं जीवन एक आनंद सागर बनून वाहू लागतो .पण  ज्याच्या नशिबात हे सुख नाही ते फक्त हि स्वप्न पाहणाचे हक्द्दार बनतात. जनभार ह्या स्वप्ना मध्ये आपल जीवन जगतात .त्यांचा जीवनाशी स्वप्नाचा काहीएक  सबंध  नसतो .